विवेकानंद केंद्र कन्याकुमारी
शाखा पुणे आयोजित
समर्थभक्त कै. वसुंधराताई सातवळेकर
आणि समर्थव्रती कै. सुनिल चिंचोलकर स्मृतीप्रित्यर्थ
दोन दिवसीय व्याख्यानमाला
🎙️विषय - पावन भिक्षा दे रे राम
🪷प्रथम पुष्प - डॉ. राम साठे
🪷द्वितीय पुष्प - श्रीमती सीमाताई लोमटे
🗓️दिनांक - २०, २१ एप्रिल २०२४
⏰संध्याकाळी - ६ वाजता
श्रीयश गार्डन सभागृह' मोहन नगर, धनकवडी, पुणे 43
Event Start
2024-04-20T00:01:01
श्रीयश गार्डन सभागृह' मोहन नगर, धनकवडी, पुणे 43
Event End Date
2024-04-21T23:59:59







