12 January 2013 नागपुर - स्वामी विवेकानंद यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त देशातील विविध शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल (१) गुवाहाटी येथे काढण्यात आलेल्या शोभायात्रेत विवेकानंदांची वेशभूषा करून १५० विद्यार्थी सहभागी झाले होते.







